Sign in

या बातमीवरील प्रतिक्रिया

1 comments

VijayGuest 5 वर्षापूर्वी

वन विभागाचा ही झाडे काढल्यानंतर सदर जमीन एखाद्या बील्डरच्या घशात घालण्याचा डाव असेल .व सध्याचे वन प्रशासन अवैध रित्या वनजमीन वाटपात माहीर आहे,कांदळ वनांखाली ५०हजार हेक्टर क्षेञास वंनाचा दर्जा देण्यात येणे निश्चित झाले असतांना झारीतील शुक्राचार्यानी सदर क्षेञातून सूमारे १५ते२०हजार हेक्टर क्षेञ वगळून एख प्रकारे बिल्डर लाँबीला मदत केली आहे.

Reply|0