Sign in

या बातमीवरील प्रतिक्रिया

1 comments

Anand G MayekarGuest 4 वर्षापूर्वी

देशाच्या पर्यावरणाच्या एका बाजूला जंगलांची, वनराईची बेसुमार आणि निघृण हत्या चालू आहे त्याचे परिणाम निसर्गाच्या कोपाद्वारे होणाऱ्या विनाशाची विषारी फळे बहुतांश राज्ये भोगत आहे अशा परिस्थितीत कर्नाटक राज्यातील ही " तुलसी माता " असंख्य गोपवाटिकांना जीवन दान देत आहे. निरक्षर असून परमेश्वराने बहाल केलेल्या आंतरिक बुद्दिने या मायेने निसर्गाचे संवर्धन करून त्याचे ऋण फेडत आहे.
या मातेला शासनाने " पद्मश्री " सारखा बहुमुल्य पुरस्कार बहाल करून मोलाचे कार्य केले आहे.
तुलसी मातेला अंतःकरण पूर्वक वंदन.

Reply|0