Sign in

या बातमीवरील प्रतिक्रिया

1 comments

Abhiram PGuest 4 वर्षापूर्वी

पतंगे साहेब चांगले लिहितात. परंतु रशिया भारताचा मित्र कुणाच्या दूरदृष्टीमुळे झाला आणि राहिला हे सगळ्यांनाच माहीत आहे. अमेरिकेच्या गळ्यात गळा घालून व चीनच्या अध्यक्ष्यांना झोपाळ्यावर बसवून 'चमकता' येते परंतु ते क्षणिक असते. पूर्वीच्या नेत्यांची कोण खिल्ली उडवते तेही सुज्ञांना सांगणे नलगे!  

Reply|0