Sign in

या बातमीवरील प्रतिक्रिया

3 comments

Shyam Ingle Guest 3 वर्षापूर्वी

परकाळे सर व माझा परीचय वीस वर्षा अगोदरचा वीर अभिमन्यू वाचनालय मधे माझे मित्र स्व.भारतभाऊ तायडे संचालक होते व परकाळे सर ही संचालक होते वाचनालय निमित्ताने भेट होतच होती त्यांची समाजा विषयी तळमळ,वाचना विषयी तळमळीने काम करण्याची जिद्द, वाचनालयाला जागा नसतांना स्वतः ची जागा उपलब्ध करून दिली,असे बरेचसे कार्य करत असतात.त्यांना पुढील कार्याकरीता हार्दिक शुभेच्छा.

Reply|0

आदरणीय परकाळेजी हे अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी कार्य करीत आहेत. आहे, आदरणीय दामोधरजी परकाळे यांच्या सामाजिक बांधिलकीचे कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन.

Reply|0
Maya Bhimrao damodar Guest 3 वर्षापूर्वी

दामोदर परकाळे बद्धल v त्यांच्या कार्या बद्धल वरील लेखात जे लेखन केले ते वास्तव आहे असे कार्यकर्ते दुर्मिळच !
दामोदर परकाले मध्ये संयम,शिस्त, परोपकारी वृत्ती, करुणा, आणि संघटन कौशल्य शिस्तबद्धता आहे, त्यांच्या कार्या ला माझा मानाचा त्रिवार सलाम!

Reply|0