Sign in

What did they say for this?

1 comments

स्टॅलिन जे तामिळनाडूत मुख्यमंत्रीपद भूषवित आहेत त्यांना येवढे साधे समजु नये की देश प्रथम.असे जर मोठेच करत असतील तर यांना का शिक्षा होउ नये की ज्यांनी राष्ट्र गीताचा असा अपमान केला आहे.याचा विचार होणे गरजेचे आहे

Reply|0