Sign in

या बातमीवरील प्रतिक्रिया

3 comments

kashalikarwamanGuest 2 वर्षापूर्वी

डॉक्टर स्वानंद यांचा परिचय वाचून अचंबित झालो. एक माणूस इतका प्रचंड व्यासंग करतो हे कौतुकास्पद. मी त्यांची मेघदूत, नीतिशतक,आणि आता शाकुंतल हे नित्यनियमितपणे ऐकत आहे व त्यावरील प्रश्नपत्रिकाही सोडवीत आहे. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी आम्हाला जो अनमोल आनंद दिला आहे त्याबद्दल धन्यवाद.
डौ. वामन कशाळीकर,एमबीबीएस,एलएलबी,वेंगुर्ला

Reply|0
Bhalchandra Awadhoot NaikGuest 2 वर्षापूर्वी

डॉ. स्वानंद गजानन यांचा उत्कृष्ट परिचय श्रीमती वसुमती करंदीकर यांनी करून दिला आहे. मी त्यांचे रसाळ, मुद्देसूद श्रवणीय विवेचन ऐकले आहे. भारतीय संस्कृतीचे आणि तत्त्वज्ञानाचे पैलू छान उलगडून सांगतात.
सुंदर लेख प्रसिद्ध केल्याबद्दल मुंबई तरुण भारतचे मनापासून आभार मानतो.
भालचंद्र अवधूत नाईक, मुंबई

Reply|0

अत्यंत अभ्यासपूर्ण, विज्ञानाच्या कसोटीवर काय घ्यायचे, काय टाकायचे, प्रतीकांमागचे रहस्य उकलून, सहज समजेल अशा भाषेत, रसाळपणे सांगणारे व्यक्तिमत्त्व. अनंत गौरव प्राप्त होऊन भारतीय मुनीपरंपरेचे पाईक श्री. स्वानंद पुंड यांचा उत्तम परिचय अधिकाधिक जणांपर्यंत पोचो आणि जयतु संस्कृतम्, जयतु भारतम् ही ओजस्वी ओळख सदैव राहो.

Reply|0