Sign in

या बातमीवरील प्रतिक्रिया

1 comments

Abhiram PGuest 3 वर्षापूर्वी

"आपल्या सहकार्‍यांना उभे करून, त्यांना बळ देऊन पुढे नेण्याचा पंतप्रधानांचा स्वभाव आहे"
संपादक कोणत्या विश्वात राहतात?  प्रत्येक चित्रात मोदी सोडून कोणताही राजकारणी नसतो. प्रत्येक उदघाटनालाही ते एकटेच चालत येतात (व कोणीही नसताना) लोकांना अभिवादन करतात. बरेच वर्षांपूर्वी fbच्या CEO ला त्यांनी त्याच्याच ऑफिस मध्ये बाजूला काढले होते. हेच महाशय G-२० परिषदेत एकटेच उभे होते कोणी नेता १-२ मिनिटे त्यांच्याशी बोलत नव्हता!  असो. 

Reply|0