Sign in

What did they say for this?

1 comments

Prof.Dr.Dileep WaniGuest 2 year ago

माझ्या जनकल्याण रक्तपेढीच्या १९८३ सालापासूनच्या सहकारी प्रा.सौ.विद्या बापट(देशपांडे) यांचा "Being Multilingual" हा लेख नुकताच वाचनात आला.सध्या इंग्लंडमधे वास्तव्याला असल्याने या लेखाचा उपयोग करून
येथील भारतीयांमधे "राष्ट्रीयत्वाची(National Integration)" भावना जागृत करता येईल का याचा विचार करीत आहे.

Reply|0