Sign in

या बातमीवरील प्रतिक्रिया

1 comments

Abhiram PGuest 2 वर्षापूर्वी

सगळी महत्वाची माध्यमे आपल्या भक्तांमार्फत ताब्यात घेतली की असं सहज करता येतं. सरकारी जाहिराती (न देणे किंवा काही अटींवर देणे) वगैरे इतर मार्ग आहेतच. मोदी यांनी प्रचंड जनाधार निर्माण करून निवडणुका जिंकल्या यात काही शंका नाही. परंतु त्यांचे मूळ गुणधर्म बदललेले नाहीत व तसे होण्याची शक्यता नाही. गुजरात दंगलीत एका गर्भवती महिलेवर ज्या नराधमांनी (आणि चांगले उच्चं जातीचे आहेत!) पाशवी अत्याचार केले त्यांना मोदी यांच्या चमच्यांनी चक्क शिक्षा माफ करून सोडून दिले. सर्वोच्च न्यायालयाने तिची लाज राखली. विवेक .. जागे व्हा!  

Reply|0