Sign in

या बातमीवरील प्रतिक्रिया

2 comments

अनिल पाथरीकरGuest 1 वर्षापूर्वी

प्रत्येक तालुक्यात साधारण शंभर ते 110 ग्रामपंचायत असतात आणि प्रत्येक तालुक्यात एक गाव तरी मधाचे गाव व्हावे ही सदिच्छा

Reply|0
DivekarGuest 1 वर्षापूर्वी

सुंदर संकल्पना आहे. त्यामुळे मध माश्यांचे संगोपन होईलच तसेच त्यांच्या विषयी असलेली भीती कमी होईल. परागीभवनाची गरज व त्यात मध माशीची उपयुक्तता सर्वांना समजणे अत्यंत गरजेचे आहे. त्याच बरोबर कीटकनाशके, बुरशी नाशके व तणनाशके यांचा वारेमाप वापर थांबणे गरजेचे आहे हाविषय देखील परिसंवादात मांडणे आवश्यक आहे.

दिवेकर, मुंबई

Reply|0