This review contains spoilers. Click here if you want to read.
प्रभू राम जळी-स्थळी-पाषाणी आहे हे त्रिवार सत्य. तुकारामांनी वर्णन केलेली रामराज्याची संकल्पना उत्तम आहे. विवेकच्या लेखांद्वारे तर राम लोकांच्या हृदयात व क्षत्रिय-लढवय्ये ब्राह्मण यांच्या तर नसानसात असला पाहिजे व आहेच! मग परराज्य कसे आले? हीच मंडळी मुघलांचे दास का बरे बनली? त्यांना अमोघ शस्त्रे वापरायची क्षमता व बुद्धी प्रभूने कशी दिली नाही? याची उत्तरेही दिली पाहिजेत.
1 comments
Best
Oldest
Newest