Sign in

या बातमीवरील प्रतिक्रिया

1 comments

Abhiram PGuest 1 वर्षापूर्वी

‘हिंदुत्व ही जितकी स्पृश्यांची मालमत्ता आहे, तितकीच अस्पृश्यांची आहे. या हिंदुत्वाची प्राणप्रतिष्ठा जितकी वसिष्ठासारख्या ब्राह्मणांनी, कृष्णासारख्या क्षत्रियांनी, हर्षासारख्या वैश्यांनी, तुकाराम यांच्यासारख्यांनी केली, तितकीच वाल्मीकी, चोखामेळा व रोहिदास इत्यादी अस्पृश्यांनी केलेली आहे... हिंदुत्वाच्या नावाखाली उभारलेली मंदिरे जितकी स्पृश्यांची तितकीच अस्पृश्यांची आहेत. THIS IS VERY CORRECT. DOES BJP AND RSS BELIEVE IN THIS BY HEART (NOT ON FACE!). ASK ANY DALIT!!

Reply|0