This review contains spoilers. Click here if you want to read.
माझे मित्र अतुल भिडे यांनी डॉ. देशमुखांशी माझा परिचय करून दिला. रं.धों.चे त्यांनी लिहिलेले चरीत्र मी वाचले होतेच. त्यानंतर त्यांची अनेक पुस्तके वाचली. वयाच्या पंचाहत्तरीतही डॉक्टरांचा अभ्यासाचा उत्साह हा तरुणांना लाजवणारा आहे. आता आम्ही त्यांच्या नव्या पुस्तकाची वाट बघत आहोत.
1 comments
Best
Oldest
Newest