This review contains spoilers. Click here if you want to read.
वंदनीय मावशींना सादर प्रणाम.स्नेह , दूरदृष्टी आणि आपल्या उदेशाशी सदिव प्रामाणिक राहून असे संघटन निर्माण करणे हे सोपे काम नव्हते. त्यांच्या विचारांना ,अथक प्रयत्न आणि संघटन कौशल्याची जोड मिळाली म्हणूनच राष्ट्र सेविका समिती जोमाने वाढली.
समिती सेविका असणे म्हणजे काय याचा अनुभव वंदनीय मावशी , ताई तसेच नंतरच्या अनेक ज्येष्ठ सेविका च्या आचरणातून कळते आणि भारावून जायला होते.
आज छोट्या , तरुण तेजस्वी मुलींना गणवेशात पाहणे ही खूप सुखद अनुभुती असते. स्त्री का तिच्या शक्तीची , कर्तव्याची जाणीव करून देणारी ही विचारधारा चिरायू होवो हीच मनिषा .
जय भारत.
1 comments
Best
Oldest
Newest