Sign in

या बातमीवरील प्रतिक्रिया

0 comments

देवेंद्र फडणविस यांना अगोदरच्या मुख्यमंत्र्यांकडून बरेच काही शिकणे बाकी आहे. फडणविस यांचा मुख्यमंत्रीपदी राहण्याचा सलग कालावधी हा चारवेळा मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या पवारांनाही शक्य झाला नव्हता. साहजिकच पवारसाहेबांना गत दिवसांची आठवण होणे शक्य आहे. पवारांची एकूण राजकीय कारकीर्द ५० पेक्षा अधिक वर्षांची असून वयाची ४०शी पार न फडणविसांना कसे रोकावे? हेच साहेबांना समजेनासे झाले आहे. चहापानावरच्या खर्च रकमेवरून पवार साहेबांचे उदगार हे एखाद्या कट्टयावर बसलेल्या व 'आमच्यावेळी असे नव्हते' असे कोकलणाऱ्या सेवानिवृत्त आजोबांसारखे वाटतात.

Reply|0