Sign in

या बातमीवरील प्रतिक्रिया

0 comments

rafiq InamdarGuest 8 वर्षापूर्वी

जय हो रोलबॉल कि , जय हो राजू सर . ग्रेट मॅन, ग्रेट गेम .

Reply|0
Nilesh KolapkarGuest 8 वर्षापूर्वी

प्रसाद खूप छान मुलाखत..मुद्देसूद मांडणी नि कमीत कमी प्रश्न नि जास्तीत जास्त उपयुक्त माहिती...राजू दाभाडे ह्यांची मेहनत एक मराठी माणूस म्हणून अभिमानास्पद आणि प्रोत्साहित करणारी...असे अजून अनेक मराठी व्यक्ती असतील ज्यांच्याबद्दल जगाला( जगालाच काय महाराष्ट्र ला पण...)माहिती नसेल...अश्या व्यक्तींची माहिती ह्या माध्यामाद्वारे पोहोचावण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करावा...अभिनंदन आणि धन्यवाद !

Reply|0
Shubhangi purohitGuest 8 वर्षापूर्वी

एका वेगळ्या खेळाबद्दल नवीन आणि छान माहिती मिळाली! खेळांचा शोध कसा लागतो ही माहिती interesting आहे.

Reply|0
Arun Phadke 8 वर्षापूर्वी

प्रसाद भाऊ, छान मुलाखत...!!...विषय आणि व्यक्ती दोन्ही भावले...!...राजू दाभाडे आणि तुझे अभिनंदन...!...

Reply|0