Sign in

या बातमीवरील प्रतिक्रिया

1 comments

Vijay BhateGuest 1 महिन्याआधी

आता अशा परिस्थितीत हिंदी भाषा सक्तीची करून मुलांना आणि त्यांच्या पालकांना काही लाभ झाला असता का? एकंदरीतच भाषांमध्ये समाजात रुची कमी कमी होत आहे, अशा परिस्थितीत कोणत्याही एका भाषेला महत्त्व देण्याच्या भूमिकेपेक्षा शैक्षणिक धोरण ठरवताना
मुलांची भाषांमध्ये रुची कशी वाढेल येथे लक्ष देणे आवश्यक आहे.

Reply|0