Sign in

या बातमीवरील प्रतिक्रिया

0 comments

तेजस परब Guest 7 वर्षापूर्वी

भावपूर्ण श्रद्धांजली...

Reply|0

जाधव साहेब गेले यावर अजुन विश्वासच बसत नाही कायम हास्य मुद्रेने स्वागत करणारे व हातात कायम काळी बॅग ,साधी राहणी, विवेक प्रतिनिधी बैठकीत सर्व प्रतिनिधीन्ची आपुलकीने चौकशी विवेक व्यतिरिक्त व्यावसायाची व कौटुंबिक चौकशी आवर्जून करीत जेवढे कडक तेवढेच मिश्किलही. मी 1999 पासून विवेक प्रतिनिधी म्हणून काम करतो आहे कित्येक वेळा जाधव साहेबांशी बोलण्याचा योग आला.
खरच त्यांच्या विषयी लिहिताना अश्रु अनावर होत आहेत काय काय लिहावे सूचत नाही
जाधव साहेबांना विनम्र श्रद्धांजली
सुहास कुलकर्णी
सांगली

Reply|0