Sign in

या बातमीवरील प्रतिक्रिया

1 comments

नेमके ज्या दिवशी कडवंची गावभेटीसाठी जायचे होते त्याच दिवशी विवेक चे विकास पांढरे यांनी ही लिंक मला पाठवली, योगायोग असा की या गावाचा कायापालट करणारे पंडित वासरे आमच्या बरोबर होते.जे अनुभवले तेच तंतोतंत वाचायला मिळाले.साप्ताहिक विवेक व विकास पांढरे यांना धन्यवाद.

Reply|0