Sign in

या बातमीवरील प्रतिक्रिया

2 comments

kishor mainkarGuest 6 वर्षापूर्वी

लेख खूप छान आहे.अभ्यासपूर्ण पण सहज सोप्या भाषेत शब्दांचं अवडंबर न माजवता लिहिला आहे.मात्र biomass म्हणजे नेमकं काय हे यात समजत नाही

Reply|0
dshedbaleGuest 6 वर्षापूर्वी

हर्षद, व्वाह छानच लिखाण, माहिती आणि ज्ञान. निसर्गाचा सतत अभ्यास करत राहणं, निरीक्षणं नोंदवण्यासाठी फिरत राहणं, फक्त ऐकीव गोष्टींवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष जागेवर जाणं आणि क्रियाशील राहणं गरजेचं आहे. इकॉलॉजीकल सोसायटीच्या माध्यमातून हे घडतं आहे याचा आनंद आणि अभिमान वाटतो. यातून शाश्वत विकासाच्या दिशेने आश्वासक पाऊल पडतं आहे. हार्दिक शुभेच्छा!

Reply|0